General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 24 32 21 252. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल म्यानमार कॅनडा अमेरिका अर्जेंटिना3. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. कृष्णा बिंदुसरा पंचगंगा कयाधू4. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपूर्वेकडील अतिउत्तरेकडील अतिपश्चिमेकडील अतिदक्षिणेकडील5. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय विकास संस्था यापैकी नाही. अन्न व कृषी संघटना6. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – रशिया भारत अमेरिका पाकिस्तान7. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तूर बाजरी तांदूळ सोयाबीन8. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? यापैकी नाही लोणार अंबाझरी तानसा9. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते.10. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने बरोबर11. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. मलाय जपानी सोमाली नेपाळी12. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 120 78 60 7213. मलाला दिन ……….. रोजी असतो. 14 जुलै 17 जुलै 12 जुलै 20 जुलै14. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? कोळसा पोलाद डायमंड सुवर्ण15. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? टिपु सुल्तान हैदर अली बहादुरशहा जाफर रजियासुल्तान16. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. लंडन स्वित्झर्लंड रशिया पॅरिस17. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? सावित्री बाई फुले विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ दोन्हीही यापैकी नाही.18. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? अरबी समुद्र बंगालचा उपसागर यापैकी नाही प्रशांत महासागर19. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 2 वर्षे 6 वर्षे 3 वर्षे 5 वर्षे20. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? फुल्टन एडवर्ड टेलर विल्यम हार्वे चार्लस् वेबज् Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12