General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 72 120 60 782. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? अन्न व कृषी संघटना यापैकी नाही. जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय विकास संस्था3. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 25 21 32 244. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते. केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते.5. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 6 वर्षे 3 वर्षे 5 वर्षे 2 वर्षे6. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? एडवर्ड टेलर विल्यम हार्वे चार्लस् वेबज् फुल्टन7. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तांदूळ बाजरी तूर सोयाबीन8. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? टिपु सुल्तान हैदर अली बहादुरशहा जाफर रजियासुल्तान9. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. रशिया स्वित्झर्लंड पॅरिस लंडन10. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – अमेरिका पाकिस्तान रशिया भारत11. मलाला दिन ……….. रोजी असतो. 14 जुलै 12 जुलै 17 जुलै 20 जुलै12. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सावित्री बाई फुले विद्यापीठ यापैकी नाही. दोन्हीही13. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. बिंदुसरा कृष्णा कयाधू पंचगंगा14. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल म्यानमार अर्जेंटिना कॅनडा अमेरिका15. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? डायमंड कोळसा सुवर्ण पोलाद16. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपश्चिमेकडील अतिपूर्वेकडील अतिउत्तरेकडील अतिदक्षिणेकडील17. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? प्रशांत महासागर यापैकी नाही अरबी समुद्र बंगालचा उपसागर18. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर19. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? अंबाझरी तानसा लोणार यापैकी नाही20. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. मलाय नेपाळी जपानी सोमाली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12