General Knowledge Mix Test 29 | सामान्य ज्ञान टेस्ट 29 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/03/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) उपजिल्हाधिकाऱ्याची निवड राज्यशासन करते. विधान 2) उपजिल्हाधिकारी आपला राजीनामा केंद्र शासनाकडे देतो. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर2. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे? सावित्री बाई फुले विद्यापीठ यापैकी नाही. दोन्हीही टिळक महाराष्ट्र विद्यापीठ3. आरोग्य संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणारी संघटना कोणती ? जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय विकास संस्था यापैकी नाही. अन्न व कृषी संघटना4. हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? फुल्टन विल्यम हार्वे चार्लस् वेबज् एडवर्ड टेलर5. पालघर हा महाराष्ट्राचा ……………. जिल्हा आहे. अतिपश्चिमेकडील अतिउत्तरेकडील अतिदक्षिणेकडील अतिपूर्वेकडील6. महाराष्ट्रात सर्वाधिक …….. उत्पादकता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तांदूळ बाजरी सोयाबीन तूर7. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची …….. मलाय नेपाळी जपानी सोमाली8. ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 5 वर्षे 3 वर्षे 2 वर्षे 6 वर्षे9. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? तानसा लोणार यापैकी नाही अंबाझरी10. ग्राहक संरक्षण कायदा करणारा जगातील पहिला देश – भारत रशिया अमेरिका पाकिस्तान11. दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ? बहादुरशहा जाफर टिपु सुल्तान रजियासुल्तान हैदर अली12. फ्रान्स : फुटबॉल : : ? : फुटबॉल अमेरिका अर्जेंटिना कॅनडा म्यानमार13. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी कोणत्या समुद्राला मिळते? प्रशांत महासागर अरबी समुद्र यापैकी नाही बंगालचा उपसागर14. प्रौढ व्यक्तीमध्ये प्रती मिनिटाला हृदयाचे …….. ठोके पडतात. 72 120 78 6015. जगातील सुंदर नगर फॅशन नगरी अशी ओळख युरोप खंडातील ……… ची आहे. पॅरिस स्वित्झर्लंड लंडन रशिया16. जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखतात? डायमंड पोलाद सुवर्ण कोळसा17. एक सौरमाध्य दिन हा …….. तासांचा असतो. 24 32 25 2118. पर्यायातील कोणते विधान योग्य आहे ? केसरी आणि मराठा ही दोन्ही मराठी वृत्तपत्र होती. केसरी आणि मराठा ही दोन्ही इंग्रजी वृत्तपत्र होती. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र व मराठा हे मराठी वृत्तपत्र होते. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र व केसरी हे मराठी वृत्तपत्र होते.19. बीड हे शहर ………… नदीकाठी वसले आहे. कृष्णा बिंदुसरा कयाधू पंचगंगा20. मलाला दिन ……….. रोजी असतो. 12 जुलै 14 जुलै 20 जुलै 17 जुलै Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18/20
13/20
19
Police exam
20 to 18 marks me handal
15
16/20
16
17/20
20/14
20/20 mark
13
20/18
12
16
14/20
15
Police exam
13
Ks2442000 Emil com
10/20
12