सागर सर एस बी फाईड च्या माध्यमातून खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या सुमारे 40,000 मित्रांच्या संपर्कात आहे. गणित शिकवण्याच्या खास पद्धतीमुळे ते पोलीस भरती परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रांमध्ये खास प्रसिद्ध आहेत. परीक्षाच्या बदलणाऱ्या पद्धतीनुसार तयारी करून घेण्यावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्यातूनच FREE ONLINE TEST ते मित्रांसाठी उपलब्ध करून देतात.