General Knowledge Mix Test 11 | सामान्य ज्ञान टेस्ट 11 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 08/03/2024 1. अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? मुडदूस रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे. रातआंधळेपणा स्कर्व्ही2. जर एखादा व्यक्ती विहीरीत खाली उतरला तर त्याचे वजन …. वजन तेवढेच राहील वजन थोडे कमी होईल यापैकी नाही वजन थोडे वाढेल3. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे? सालारजंग म्युझियम यापैकी नाही व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल इंडियन म्युझियम4. जगप्रसिध्द सांची स्तुपाची स्थापना मुळात कोणी केली होती ? सातकर्णी चंद्रगुप्त सम्राट अशोक गौतम बुध्द5. ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला ………… म्हणतात पोषणपातळी परिसंस्था अन्नसाखळी अन्नस्तूप6. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? यापैकी नाही. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ7. ………. मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी ‘भारत सेवक समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. 1900 1901 1905 19038. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्त्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग पर्यावरण संतुलन जलव्यवस्थापन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशिलतेचे मुल्यमापन9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अध्यक्षा म्हणून निवडलेली पहिली महिला …… मॅडम कामा मिसेस् ॲनी बेझंट सरोजिनी नायडू कमला नेहरू10. खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना ……… यांनी सुरू केली. मौलाना अब्दुल कलाम आझाद अब्दुल गफार खान फझलूल हक महंमद अली जिना11. मुलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागामध्ये आढळतात ? 51(ब) 8(अ) 5(अ) 4(अ)12. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली? 1960 1957 1950 194813. जयसिंग पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ? बासीनचा तह पुरंदरचा तह पन्हाळा तह सातारा तह14. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर बारामती हवेली शिरूर15. रत्नागिरी जिल्ह्यास किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 315 कि.मी 200 कि.मी. 237 कि.मी. 122 कि.मी.16. तलाठी दप्तरमध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते ? 22 21 19 2017. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या…… एवढी असते. 7 व 17 5 व 15 5 व 17 6 व 1618. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता ? नाशिक ठाणे पुणे वडाळा19. भारतीय शेळीपैकी सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती? * जमुनापारी ब्लॅक बंगाल संगमनेरी बिकानेरी20. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड माऊन्टबॅटन लॉर्ड वेव्हेल लॉर्ड क्रिप्स लॉर्ड लिनलिथगो Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/15
20/9
20/15
20/19
20/19
13
Police
16/20
14
20/18
hi
14
18
18
17/20