Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी मेंढरू मेंढरे मेंढरी एडका2. चुकीचा पर्याय निवडा. मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे तोंड देणे – मुकाबला करणे मागमूस नसणे – योजना नसणे वेसण घालणे – मर्यादा घालणे3. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. चतुर्थी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष षष्ठी तत्पुरुष4. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? नारायण वामन टिळक शंकर काशिनाथ गर्गे माणिक शंकर गोडघाटे प्रल्हाद केशव अत्रे5. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. शक्य कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग यापैकी नाही6. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अल्पकाळ टिकणारी गोष्ट कल्याणकारी राजाचे राज्य अतिशय उतावळेपणाची कृती वंशपरंपरेने मिळालेले राज्य7. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनिधीक प्रातिनीधिक प्रातीनिधिक प्रातिनिधिक8. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक9. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. अनुप्रास उपमा रूपक यमक10. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी गजमोहिनी चिरंजीवी गजगामिनी वीरांगना11. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण12. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. भंग × अभंग रेलचेल × टंचाई आगमन × निर्गमन हर्ष × सहर्ष13. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. संयुक्त सकर्मक सहाय्यक साधित14. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? तिरस्कार विरोध शोक आश्चर्य15. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8