Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक2. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अल्पकाळ टिकणारी गोष्ट अतिशय उतावळेपणाची कृती वंशपरंपरेने मिळालेले राज्य कल्याणकारी राजाचे राज्य3. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. सकर्मक साधित सहाय्यक संयुक्त4. चुकीचा पर्याय निवडा. तोंड देणे – मुकाबला करणे वेसण घालणे – मर्यादा घालणे मागमूस नसणे – योजना नसणे मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे5. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. यापैकी नाही नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग6. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनिधिक प्रातिनीधिक प्रातीनिधिक प्रातिनिधीक7. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट क्रमवाचक संख्या विशेषण यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण8. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. अनुप्रास उपमा रूपक यमक9. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? विरोध तिरस्कार आश्चर्य शोक10. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. हर्ष × सहर्ष भंग × अभंग रेलचेल × टंचाई आगमन × निर्गमन11. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? प्रल्हाद केशव अत्रे नारायण वामन टिळक माणिक शंकर गोडघाटे शंकर काशिनाथ गर्गे12. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी मेंढरू मेंढरे मेंढरी एडका13. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी गजमोहिनी चिरंजीवी वीरांगना गजगामिनी14. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. सप्तमी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष षष्ठी तत्पुरुष15. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8