Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी गजगामिनी वीरांगना चिरंजीवी गजमोहिनी2. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. रेलचेल × टंचाई भंग × अभंग आगमन × निर्गमन हर्ष × सहर्ष3. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. शक्य कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग यापैकी नाही नवीन कर्मणी प्रयोग4. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक विकल्पबोधक5. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. षष्ठी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष6. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर7. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? विरोध शोक आश्चर्य तिरस्कार8. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. उपमा अनुप्रास रूपक यमक9. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अतिशय उतावळेपणाची कृती अल्पकाळ टिकणारी गोष्ट कल्याणकारी राजाचे राज्य वंशपरंपरेने मिळालेले राज्य10. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? माणिक शंकर गोडघाटे नारायण वामन टिळक शंकर काशिनाथ गर्गे प्रल्हाद केशव अत्रे11. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट पृथकत्ववाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण12. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. संयुक्त साधित सहाय्यक सकर्मक13. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी एडका मेंढरी मेंढरू मेंढरे14. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनिधीक प्रातीनिधिक प्रातिनीधिक प्रातिनिधिक15. चुकीचा पर्याय निवडा. मागमूस नसणे – योजना नसणे वेसण घालणे – मर्यादा घालणे मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे तोंड देणे – मुकाबला करणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8