Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी गजमोहिनी वीरांगना गजगामिनी चिरंजीवी2. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? माणिक शंकर गोडघाटे प्रल्हाद केशव अत्रे शंकर काशिनाथ गर्गे नारायण वामन टिळक3. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. तृतीया तत्पुरुष षष्ठी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष4. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर5. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनिधिक प्रातीनिधिक प्रातिनिधीक प्रातिनीधिक6. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी मेंढरू मेंढरे एडका मेंढरी7. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. समापन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग यापैकी नाही8. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. संयुक्त सकर्मक साधित सहाय्यक9. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? विरोध आश्चर्य तिरस्कार शोक10. चुकीचा पर्याय निवडा. मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे तोंड देणे – मुकाबला करणे मागमूस नसणे – योजना नसणे वेसण घालणे – मर्यादा घालणे11. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक12. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट क्रमवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण13. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. रेलचेल × टंचाई हर्ष × सहर्ष आगमन × निर्गमन भंग × अभंग14. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. उपमा अनुप्रास रूपक यमक15. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अल्पकाळ टिकणारी गोष्ट कल्याणकारी राजाचे राज्य अतिशय उतावळेपणाची कृती वंशपरंपरेने मिळालेले राज्य Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8