Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी एडका मेंढरी मेंढरू मेंढरे2. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? प्रल्हाद केशव अत्रे शंकर काशिनाथ गर्गे माणिक शंकर गोडघाटे नारायण वामन टिळक3. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. उपमा अनुप्रास यमक रूपक4. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातीनिधिक प्रातिनिधिक प्रातिनीधिक प्रातिनिधीक5. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? तिरस्कार आश्चर्य शोक विरोध6. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट आवृत्तिवाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण यापैकी नाही पृथकत्ववाचक संख्या विशेषण7. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक8. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अतिशय उतावळेपणाची कृती वंशपरंपरेने मिळालेले राज्य कल्याणकारी राजाचे राज्य अल्पकाळ टिकणारी गोष्ट9. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. तृतीया तत्पुरुष षष्ठी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष10. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आगमन × निर्गमन हर्ष × सहर्ष भंग × अभंग रेलचेल × टंचाई11. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. सहाय्यक सकर्मक साधित संयुक्त12. चुकीचा पर्याय निवडा. वेसण घालणे – मर्यादा घालणे मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे मागमूस नसणे – योजना नसणे तोंड देणे – मुकाबला करणे13. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. नवीन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग यापैकी नाही14. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर15. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी चिरंजीवी गजमोहिनी गजगामिनी वीरांगना Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8