Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अतिशय उतावळेपणाची कृती अल्पकाळ टिकणारी गोष्ट कल्याणकारी राजाचे राज्य वंशपरंपरेने मिळालेले राज्य2. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनीधिक प्रातीनिधिक प्रातिनिधीक प्रातिनिधिक3. चुकीचा पर्याय निवडा. तोंड देणे – मुकाबला करणे मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे मागमूस नसणे – योजना नसणे वेसण घालणे – मर्यादा घालणे4. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. सहाय्यक संयुक्त सकर्मक साधित5. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. रेलचेल × टंचाई हर्ष × सहर्ष आगमन × निर्गमन भंग × अभंग6. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. शक्य कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग यापैकी नाही7. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? तिरस्कार शोक आश्चर्य विरोध8. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक परिणामबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक9. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर10. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. यमक उपमा अनुप्रास रूपक11. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी मेंढरी मेंढरे एडका मेंढरू12. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी चिरंजीवी गजगामिनी वीरांगना गजमोहिनी13. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? माणिक शंकर गोडघाटे शंकर काशिनाथ गर्गे नारायण वामन टिळक प्रल्हाद केशव अत्रे14. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. षष्ठी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष15. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट यापैकी नाही पृथकत्ववाचक संख्या विशेषण आवृत्तिवाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8