Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ]

1. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

2. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा.

 
 
 
 

3. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ?

 
 
 
 

4. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा.
जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी

 
 
 
 

5. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

 
 
 
 

6. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा.
मेंढी

 
 
 
 

7. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.-
द्विगुणित दुहेरी दहापट

 
 
 
 

8. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते.

 
 
 
 

9. योग्य विधान निवडा
विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत.
विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो.

 
 
 
 

10. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ?

 
 
 
 

11. अलंकार ओळखा.
बालिश बहु बायकांत बडबडला.

 
 
 
 

12. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. प्रयोग ओळखा.
मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला.

 
 
 
 

14. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

30 thoughts on “Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Rupesh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now