Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी वीरांगना चिरंजीवी गजगामिनी गजमोहिनी2. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? शोक विरोध तिरस्कार आश्चर्य3. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी मेंढरू एडका मेंढरे मेंढरी4. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. रेलचेल × टंचाई हर्ष × सहर्ष आगमन × निर्गमन भंग × अभंग5. चुकीचा पर्याय निवडा. वेसण घालणे – मर्यादा घालणे मागमूस नसणे – योजना नसणे मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे तोंड देणे – मुकाबला करणे6. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. षष्ठी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष7. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? शंकर काशिनाथ गर्गे प्रल्हाद केशव अत्रे माणिक शंकर गोडघाटे नारायण वामन टिळक8. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक9. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनिधीक प्रातिनिधिक प्रातिनीधिक प्रातीनिधिक10. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. शक्य कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग यापैकी नाही समापन कर्मणी प्रयोग11. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट आवृत्तिवाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण यापैकी नाही पृथकत्ववाचक संख्या विशेषण12. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? वंशपरंपरेने मिळालेले राज्य अतिशय उतावळेपणाची कृती कल्याणकारी राजाचे राज्य अल्पकाळ टिकणारी गोष्ट13. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर14. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. यमक रूपक अनुप्रास उपमा15. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. साधित संयुक्त सहाय्यक सकर्मक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8