Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. चुकीचा पर्याय निवडा. मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे मागमूस नसणे – योजना नसणे तोंड देणे – मुकाबला करणे वेसण घालणे – मर्यादा घालणे2. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? विरोध तिरस्कार शोक आश्चर्य3. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक4. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. शक्य कर्मणी प्रयोग यापैकी नाही नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग5. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. यमक अनुप्रास उपमा रूपक6. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी वीरांगना गजगामिनी गजमोहिनी चिरंजीवी7. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनीधिक प्रातिनिधिक प्रातिनिधीक प्रातीनिधिक8. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? नारायण वामन टिळक माणिक शंकर गोडघाटे प्रल्हाद केशव अत्रे शंकर काशिनाथ गर्गे9. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. रेलचेल × टंचाई आगमन × निर्गमन हर्ष × सहर्ष भंग × अभंग10. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. सकर्मक सहाय्यक साधित संयुक्त11. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष षष्ठी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष12. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? कल्याणकारी राजाचे राज्य अल्पकाळ टिकणारी गोष्ट अतिशय उतावळेपणाची कृती वंशपरंपरेने मिळालेले राज्य13. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी एडका मेंढरे मेंढरी मेंढरू14. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर15. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट यापैकी नाही क्रमवाचक संख्या विशेषण आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8