Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. सहाय्यक साधित सकर्मक संयुक्त2. चुकीचा पर्याय निवडा. तोंड देणे – मुकाबला करणे मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे वेसण घालणे – मर्यादा घालणे मागमूस नसणे – योजना नसणे3. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? कल्याणकारी राजाचे राज्य वंशपरंपरेने मिळालेले राज्य अल्पकाळ टिकणारी गोष्ट अतिशय उतावळेपणाची कृती4. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी मेंढरे एडका मेंढरी मेंढरू5. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणामबोधक6. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. षष्ठी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष7. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर8. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. अनुप्रास उपमा रूपक यमक9. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? शंकर काशिनाथ गर्गे माणिक शंकर गोडघाटे नारायण वामन टिळक प्रल्हाद केशव अत्रे10. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण11. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग यापैकी नाही शक्य कर्मणी प्रयोग12. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. भंग × अभंग हर्ष × सहर्ष रेलचेल × टंचाई आगमन × निर्गमन13. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी गजमोहिनी चिरंजीवी गजगामिनी वीरांगना14. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? विरोध आश्चर्य शोक तिरस्कार15. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनिधीक प्रातिनीधिक प्रातीनिधिक प्रातिनिधिक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8