Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. साधित सकर्मक संयुक्त सहाय्यक2. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अल्पकाळ टिकणारी गोष्ट अतिशय उतावळेपणाची कृती कल्याणकारी राजाचे राज्य वंशपरंपरेने मिळालेले राज्य3. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक4. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? नारायण वामन टिळक शंकर काशिनाथ गर्गे माणिक शंकर गोडघाटे प्रल्हाद केशव अत्रे5. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग यापैकी नाही6. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. उपमा रूपक अनुप्रास यमक7. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. रेलचेल × टंचाई हर्ष × सहर्ष भंग × अभंग आगमन × निर्गमन8. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट क्रमवाचक संख्या विशेषण यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण9. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनिधीक प्रातिनिधिक प्रातीनिधिक प्रातिनीधिक10. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर11. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. षष्ठी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष12. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी चिरंजीवी गजगामिनी गजमोहिनी वीरांगना13. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी मेंढरे एडका मेंढरी मेंढरू14. चुकीचा पर्याय निवडा. मागमूस नसणे – योजना नसणे मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे तोंड देणे – मुकाबला करणे वेसण घालणे – मर्यादा घालणे15. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? शोक विरोध आश्चर्य तिरस्कार Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8