Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? माणिक शंकर गोडघाटे नारायण वामन टिळक शंकर काशिनाथ गर्गे प्रल्हाद केशव अत्रे2. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट आवृत्तिवाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण यापैकी नाही पृथकत्ववाचक संख्या विशेषण3. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग यापैकी नाही4. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अतिशय उतावळेपणाची कृती अल्पकाळ टिकणारी गोष्ट वंशपरंपरेने मिळालेले राज्य कल्याणकारी राजाचे राज्य5. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. सहाय्यक सकर्मक संयुक्त साधित6. चुकीचा पर्याय निवडा. मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे वेसण घालणे – मर्यादा घालणे मागमूस नसणे – योजना नसणे तोंड देणे – मुकाबला करणे7. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी मेंढरी एडका मेंढरू मेंढरे8. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक9. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? शोक आश्चर्य विरोध तिरस्कार10. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. यमक उपमा अनुप्रास रूपक11. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर12. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनीधिक प्रातिनिधिक प्रातिनिधीक प्रातीनिधिक13. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आगमन × निर्गमन भंग × अभंग हर्ष × सहर्ष रेलचेल × टंचाई14. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी चिरंजीवी गजगामिनी गजमोहिनी वीरांगना15. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. सप्तमी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष षष्ठी तत्पुरुष Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8