Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. उपमा यमक अनुप्रास रूपक2. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी एडका मेंढरे मेंढरी मेंढरू3. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. शक्य कर्मणी प्रयोग यापैकी नाही समापन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग4. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अतिशय उतावळेपणाची कृती अल्पकाळ टिकणारी गोष्ट कल्याणकारी राजाचे राज्य वंशपरंपरेने मिळालेले राज्य5. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी गजगामिनी चिरंजीवी वीरांगना गजमोहिनी6. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. भंग × अभंग आगमन × निर्गमन हर्ष × सहर्ष रेलचेल × टंचाई7. चुकीचा पर्याय निवडा. तोंड देणे – मुकाबला करणे मागमूस नसणे – योजना नसणे वेसण घालणे – मर्यादा घालणे मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे8. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनिधीक प्रातिनिधिक प्रातिनीधिक प्रातीनिधिक9. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक10. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? तिरस्कार शोक विरोध आश्चर्य11. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. सकर्मक संयुक्त सहाय्यक साधित12. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. सप्तमी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष षष्ठी तत्पुरुष13. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? माणिक शंकर गोडघाटे शंकर काशिनाथ गर्गे प्रल्हाद केशव अत्रे नारायण वामन टिळक14. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. दोन्ही विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर15. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट क्रमवाचक संख्या विशेषण यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8