Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. उपमा यमक रूपक अनुप्रास2. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातिनीधिक प्रातिनिधीक प्रातीनिधिक प्रातिनिधिक3. चुकीचा पर्याय निवडा. मागमूस नसणे – योजना नसणे मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे वेसण घालणे – मर्यादा घालणे तोंड देणे – मुकाबला करणे4. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग यापैकी नाही शक्य कर्मणी प्रयोग5. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अल्पकाळ टिकणारी गोष्ट कल्याणकारी राजाचे राज्य अतिशय उतावळेपणाची कृती वंशपरंपरेने मिळालेले राज्य6. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. रेलचेल × टंचाई हर्ष × सहर्ष भंग × अभंग आगमन × निर्गमन7. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी गजगामिनी चिरंजीवी गजमोहिनी वीरांगना8. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. साधित सहाय्यक सकर्मक संयुक्त9. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? प्रल्हाद केशव अत्रे माणिक शंकर गोडघाटे नारायण वामन टिळक शंकर काशिनाथ गर्गे10. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. षष्ठी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष11. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी मेंढरू मेंढरे एडका मेंढरी12. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? विकल्पबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक13. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक14. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण15. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? शोक आश्चर्य तिरस्कार विरोध Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8