Marathi Practice Question Paper 113 [ मराठी सराव परीक्षा ] 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/08/2022 1. अलंकार ओळखा. बालिश बहु बायकांत बडबडला. रूपक अनुप्रास उपमा यमक2. पुढील शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा.- द्विगुणित दुहेरी दहापट आवृत्तिवाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण यापैकी नाही पृथकत्ववाचक संख्या विशेषण3. भगिनीमंडळ या सामासिक शब्दातील समास ओळखा. चतुर्थी तत्पुरुष तृतीया तत्पुरुष षष्ठी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष4. प्रयोग ओळखा. मंगल कार्यालयाकडून दंड आकारण्यात आला. नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग यापैकी नाही शक्य कर्मणी प्रयोग5. औटघटकेचे राज्य म्हणजे काय ? अतिशय उतावळेपणाची कृती कल्याणकारी राजाचे राज्य अल्पकाळ टिकणारी गोष्ट वंशपरंपरेने मिळालेले राज्य6. चुकीचा पर्याय निवडा. वेसण घालणे – मर्यादा घालणे मिशांना तूप लावणे – उगीच ऐट दाखवणे मागमूस नसणे – योजना नसणे तोंड देणे – मुकाबला करणे7. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. हर्ष × सहर्ष रेलचेल × टंचाई आगमन × निर्गमन भंग × अभंग8. शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी गजगामिनी वीरांगना चिरंजीवी गजमोहिनी9. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून …………. क्रियापद तयार होते. सहाय्यक संयुक्त साधित सकर्मक10. ग्रेस ह्या टोपणनावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? माणिक शंकर गोडघाटे नारायण वामन टिळक प्रल्हाद केशव अत्रे शंकर काशिनाथ गर्गे11. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक12. छट् छे छे हॅट अंहं या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? विरोध तिरस्कार आश्चर्य शोक13. योग्य विधान निवडा विधान 1) दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत. विधान 2) दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर14. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा. प्रातीनिधिक प्रातिनिधीक प्रातिनीधिक प्रातिनिधिक15. खाली दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. मेंढी मेंढरी एडका मेंढरू मेंढरे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12/15
15/14
10
15/7
7/15
10/15
12 marks
13
15
13
13
12
7/15
11
10/15
11
Rakesh maskare 15
15/15
13
14/15
15/15
5
15/5
30/08/2022 AT 2:48 PM
14 /15
13/15
4
[
14/15
14/15
15/8