Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5144 5644 5244 55442. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 105 225 625 1253. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 90° 72.5° 71° 60°4. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा सामान्यनाम भाववाचक नाम समूहवाचक नाम विशेषनाम5. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 18 12 60 66. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 1368 चौ.से.मी 484 चौ.से.मी 1386 चौ.से.मी 441 चौ.से.मी7. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 20° 90° 18° 180°8. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? अर्धस्वर महाप्राण स्पर्श उष्मे9. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? गुजरात हरियाणा पंजाब कर्नाटक10. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? ॲमेझॉन नाईल मिसिसिपी गंगा11. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2108 रू 2450 रू 2650 रू 2550 रू12. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तत्पुरुष द्विगु अव्ययीभाव द्वंद्व13. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG SRHX MKIG PNLJ WUSQ14. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? अर्धविराम प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम15. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो पुणे कल्याण नागपूर नाशिक Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15