Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 12 18 60 62. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 71° 60° 72.5° 90°3. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? स्पर्श उष्मे महाप्राण अर्धस्वर4. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5544 5144 5244 56445. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो कल्याण नागपूर पुणे नाशिक6. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? गंगा नाईल ॲमेझॉन मिसिसिपी7. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG WUSQ SRHX MKIG PNLJ8. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा भाववाचक नाम समूहवाचक नाम विशेषनाम सामान्यनाम9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 225 125 625 10510. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? गुजरात पंजाब हरियाणा कर्नाटक11. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव तत्पुरुष द्विगु द्वंद्व12. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम अर्धविराम13. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 20° 18° 90° 180°14. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2550 रू 2108 रू 2650 रू 2450 रू15. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 484 चौ.से.मी 441 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 1386 चौ.से.मी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15