Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG SRHX MKIG PNLJ WUSQ2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 225 625 125 1053. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2550 रू 2650 रू 2450 रू 2108 रू4. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 484 चौ.से.मी 441 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 1386 चौ.से.मी5. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? प्रश्नचिन्ह पूर्णविराम अर्धविराम उद्गारवाचक चिन्ह6. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? महाप्राण अर्धस्वर उष्मे स्पर्श7. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 18 6 12 608. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व द्विगु अव्ययीभाव तत्पुरुष9. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? नाईल मिसिसिपी ॲमेझॉन गंगा10. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 20° 90° 18° 180°11. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो पुणे नाशिक कल्याण नागपूर12. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 90° 72.5° 60° 71°13. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा विशेषनाम सामान्यनाम समूहवाचक नाम भाववाचक नाम14. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक पंजाब गुजरात हरियाणा15. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5544 5144 5644 5244 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15