Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? अर्धस्वर महाप्राण स्पर्श उष्मे2. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 180° 90° 18° 20°3. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG PNLJ WUSQ SRHX MKIG4. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2108 रू 2550 रू 2650 रू 2450 रू5. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 60° 72.5° 71° 90°6. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम समूहवाचक नाम7. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 12 6 18 608. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 1368 चौ.से.मी 441 चौ.से.मी 1386 चौ.से.मी 484 चौ.से.मी9. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो पुणे नाशिक नागपूर कल्याण10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 625 125 105 22511. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? पंजाब गुजरात हरियाणा कर्नाटक12. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5144 5244 5544 564413. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? मिसिसिपी नाईल गंगा ॲमेझॉन14. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तत्पुरुष अव्ययीभाव द्विगु द्वंद्व15. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? अर्धविराम पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15