Police Bharti Exam 23

1. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ?

 
 
 
 

2. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ?

 
 
 
 

3. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

 
 
 
 

4. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

5. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ?

 
 
 
 

6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

7. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ?

 
 
 
 

8. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे?

 
 
 
 

9. वेगळे पद ओळखा

PNLJ WUSQ SRHX KIGE MKIG

 
 
 
 

10. मग तूच हे काम का करत नाही
या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?

 
 
 
 

11. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

12. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा

 
 
 
 

13. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ?

 
 
 
 

14. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो

 
 
 
 

15. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 23”

Leave a Reply to Nilesh kumbhar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now