Police Bharti Exam 23

1. वेगळे पद ओळखा

PNLJ WUSQ SRHX KIGE MKIG

 
 
 
 

2. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो

 
 
 
 

3. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे?

 
 
 
 

4. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा

 
 
 
 

5. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ?

 
 
 
 

6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

7. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ?

 
 
 
 

8. मग तूच हे काम का करत नाही
या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?

 
 
 
 

9. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ?

 
 
 
 

10. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

11. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ?

 
 
 
 

12. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

 
 
 
 

13. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ?

 
 
 
 

14. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे?

 
 
 
 

15. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

15 thoughts on “Police Bharti Exam 23”

Leave a Reply to पै आकाश शिंदे Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now