Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG PNLJ WUSQ MKIG SRHX2. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 180° 18° 90° 20°3. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व अव्ययीभाव तत्पुरुष द्विगु4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 625 105 225 1255. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा समूहवाचक नाम विशेषनाम सामान्यनाम भाववाचक नाम6. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 72.5° 90° 60° 71°7. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 12 18 60 68. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? मिसिसिपी ॲमेझॉन गंगा नाईल9. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? गुजरात पंजाब हरियाणा कर्नाटक10. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो पुणे नाशिक कल्याण नागपूर11. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 1386 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 441 चौ.से.मी 484 चौ.से.मी12. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? अर्धविराम प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम13. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5544 5244 5644 514414. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2550 रू 2450 रू 2108 रू 2650 रू15. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? उष्मे महाप्राण स्पर्श अर्धस्वर Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15