Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व अव्ययीभाव तत्पुरुष द्विगु2. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2650 रू 2450 रू 2550 रू 2108 रू3. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG WUSQ SRHX PNLJ MKIG4. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? अर्धस्वर उष्मे स्पर्श महाप्राण5. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 20° 180° 90° 18°6. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 12 60 6 187. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा समूहवाचक नाम सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम8. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो पुणे नाशिक नागपूर कल्याण9. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? गंगा मिसिसिपी नाईल ॲमेझॉन10. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5644 5544 5244 514411. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 1386 चौ.से.मी 484 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 441 चौ.से.मी12. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 90° 72.5° 71° 60°13. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? अर्धविराम उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह पूर्णविराम14. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 225 125 105 62515. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? गुजरात कर्नाटक हरियाणा पंजाब Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15