Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 105 225 125 6252. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 90° 180° 18° 20°3. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2108 रू 2450 रू 2550 रू 2650 रू4. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5544 5144 5644 52445. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? गुजरात कर्नाटक पंजाब हरियाणा6. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 6 18 12 607. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो नागपूर पुणे कल्याण नाशिक8. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? महाप्राण अर्धस्वर उष्मे स्पर्श9. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 1386 चौ.से.मी 441 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 484 चौ.से.मी10. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह अर्धविराम प्रश्नचिन्ह11. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्विगु द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव12. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? मिसिसिपी ॲमेझॉन गंगा नाईल13. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा सामान्यनाम भाववाचक नाम समूहवाचक नाम विशेषनाम14. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 72.5° 60° 71° 90°15. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG SRHX PNLJ MKIG WUSQ Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15