Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? प्रश्नचिन्ह अर्धविराम उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम2. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG WUSQ PNLJ SRHX MKIG3. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 60 12 18 64. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा विशेषनाम समूहवाचक नाम सामान्यनाम भाववाचक नाम5. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्विगु तत्पुरुष द्वंद्व अव्ययीभाव6. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5244 5544 5644 51447. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? स्पर्श महाप्राण अर्धस्वर उष्मे8. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 1386 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 441 चौ.से.मी 484 चौ.से.मी9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 625 225 105 12510. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 72.5° 60° 71° 90°11. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 20° 18° 90° 180°12. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? पंजाब हरियाणा गुजरात कर्नाटक13. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2550 रू 2650 रू 2108 रू 2450 रू14. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? मिसिसिपी ॲमेझॉन गंगा नाईल15. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो नाशिक पुणे कल्याण नागपूर Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15