Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा विशेषनाम समूहवाचक नाम भाववाचक नाम सामान्यनाम2. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? पंजाब कर्नाटक हरियाणा गुजरात3. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव द्विगु द्वंद्व तत्पुरुष4. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 71° 72.5° 60° 90°5. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 60 6 18 126. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? पूर्णविराम अर्धविराम उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह7. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? स्पर्श उष्मे महाप्राण अर्धस्वर8. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 625 125 225 1059. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5244 5544 5644 514410. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो कल्याण नागपूर पुणे नाशिक11. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 441 चौ.से.मी 484 चौ.से.मी 1386 चौ.से.मी 1368 चौ.से.मी12. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? गंगा मिसिसिपी नाईल ॲमेझॉन13. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG PNLJ SRHX WUSQ MKIG14. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2650 रू 2550 रू 2108 रू 2450 रू15. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 20° 18° 90° 180° Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15