Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? पूर्णविराम अर्धविराम उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह2. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? गुजरात कर्नाटक हरियाणा पंजाब3. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG MKIG PNLJ WUSQ SRHX4. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? मिसिसिपी नाईल ॲमेझॉन गंगा5. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5544 5244 5144 56446. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? अर्धस्वर स्पर्श उष्मे महाप्राण7. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 60 6 12 188. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 441 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 1386 चौ.से.मी 484 चौ.से.मी9. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तत्पुरुष अव्ययीभाव द्विगु द्वंद्व10. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो कल्याण नागपूर नाशिक पुणे11. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2650 रू 2550 रू 2450 रू 2108 रू12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 225 125 105 62513. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा सामान्यनाम विशेषनाम समूहवाचक नाम भाववाचक नाम14. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 72.5° 90° 71° 60°15. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 20° 18° 90° 180° Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15