Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम समूहवाचक नाम2. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? पंजाब कर्नाटक गुजरात हरियाणा3. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 180° 20° 18° 90°4. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो नागपूर नाशिक पुणे कल्याण5. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तत्पुरुष अव्ययीभाव द्वंद्व द्विगु6. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? अर्धस्वर स्पर्श महाप्राण उष्मे7. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 71° 60° 90° 72.5°8. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5244 5644 5144 55449. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 18 12 60 610. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 1386 चौ.से.मी 484 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 441 चौ.से.मी11. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह अर्धविराम पूर्णविराम12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 105 125 225 62513. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2550 रू 2108 रू 2650 रू 2450 रू14. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG WUSQ MKIG SRHX PNLJ15. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? नाईल ॲमेझॉन मिसिसिपी गंगा Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15