Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? उष्मे स्पर्श अर्धस्वर महाप्राण2. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2450 रू 2650 रू 2108 रू 2550 रू3. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो नागपूर पुणे नाशिक कल्याण4. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 484 चौ.से.मी 441 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 1386 चौ.से.मी5. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG SRHX PNLJ MKIG WUSQ6. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5544 5144 5244 56447. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? अर्धविराम उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम प्रश्नचिन्ह8. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 105 125 625 2259. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक हरियाणा पंजाब गुजरात10. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 60° 72.5° 71° 90°11. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा सामान्यनाम समूहवाचक नाम भाववाचक नाम विशेषनाम12. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 20° 18° 90° 180°13. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 12 60 18 614. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व तत्पुरुष द्विगु अव्ययीभाव15. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? मिसिसिपी गंगा ॲमेझॉन नाईल Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15