Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 1. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2108 रू 2550 रू 2650 रू 2450 रू2. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 1386 चौ.से.मी 484 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 441 चौ.से.मी3. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो कल्याण नागपूर नाशिक पुणे4. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5644 5244 5544 51445. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 180° 18° 90° 20°6. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा विशेषनाम सामान्यनाम भाववाचक नाम समूहवाचक नाम7. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? गुजरात पंजाब कर्नाटक हरियाणा8. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम प्रश्नचिन्ह अर्धविराम9. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 12 6 60 1810. वेगळे पद ओळखाPNLJ WUSQ SRHX KIGE MKIG WUSQ SRHX MKIG PNLJ11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 125 105 625 22512. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 71° 72.5° 90° 60°13. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तत्पुरुष द्विगु अव्ययीभाव द्वंद्व14. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? महाप्राण उष्मे स्पर्श अर्धस्वर15. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? मिसिसिपी ॲमेझॉन गंगा नाईल Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15