Police Bharti Exam 23 15 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/08/2022 07/08/2022 1. वेगळे पद ओळखा PNLJ WUSQ SRHX KIGE MKIG SRHX PNLJ WUSQ MKIG 2. 7 वा 25 मिनीटांनी तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ? 72.5° 90° 71° 60° 3. एका दुकानदाराने 6800 रू.च्या वस्तूच्या किमतीवर 17 % सूट दिल्यास ती वस्तू किती रू. किमतीला पडेल ? 5144 5244 5544 5644 4. पोळपाट हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व द्विगु 5. जगातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? गंगा ॲमेझॉन नाईल मिसिसिपी 6. एका वर्तूळाचा परिघ 132 से.मी.असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती ? 484 चौ.से.मी 1386 चौ.से.मी 1368 चौ.से.मी 441 चौ.से.मी 7. माळशेज घाट हा अहमदनगर आणि ….. या शहरांना जोडतो नागपूर कल्याण नाशिक पुणे 8. सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? हरियाणा पंजाब कर्नाटक गुजरात 9. एक वस्तू 2400 रुपयास विकल्यास 4 % तोटा होतो ती वस्तू किती रुपयास विकावी म्हणजे 6% नफा होईल ? 2650 रू 2450 रू 2550 रू 2108 रू 10. वकिलाने एकदा सर्वांना बसायला सांगितले – या वाक्यातील ‘ वकिलाने ‘ या शब्दाची जात ओळखा सामान्यनाम समूहवाचक नाम विशेषनाम भाववाचक नाम 11. स् – हा कोणत्या गटातील वर्ण आहे? अर्धस्वर महाप्राण उष्मे स्पर्श 12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 105 125 225 625 13. 45 चे 20% + 30 चे 30% – 120 चे 10% = ? 60 6 12 18 14. मग तूच हे काम का करत नाही या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह अर्धविराम 15. 180 सेकंदात मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो ? 180° 20° 90° 18° Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
15/13
8
15 out of
15=10
13
13/15
14/15
15/15
10
14
15-13
15
15/15
15/14
15/15