General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. मुंबई बडोदा पुणे औरंगाबाद2. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? कर्नाटक मध्य प्रदेश गोवा तामिळनाडू3. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? एडस कांजण्या पोलिओ हिवताप4. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. नाशिक औरंगाबाद परभणी सोलापूर5. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. दहा पाच बारा चोवीस6. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1971 1955 1966 19607. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? गीतारहस्य द आर्क्टिक होम इन वेदाज ओरायन यापैकी नाही8. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? बुधभुषण यापैकी सर्व नायिकाभेद सातसतक9. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? गो.कृ.गोखले दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता महात्मा गांधी10. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? दिलेले सर्व सिरिया इजिप्त कुवैत11. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ12. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 33 41 31 3513. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. गरुड लीली सिंह ड्रॅगन14. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा इंदिरा गांधी मदर तेरेसा किरण बेदी कमलादेवी चट्टोपाध्याय15. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? दक्षिण अमेरिका खंड आशिया खंड आफ्रिका खंड युरोप खंड16. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मिझोराम कर्नाटक मणिपूर गुजरात17. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. झंझावात अल्ला हो अकबर अखेरचे बंड तुफान18. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र आंध्रप्रदेश राजस्थान गुजरात19. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ऑक्सीमीटर थरमोमीटर ओटोस्कोप स्टेथेस्कोप20. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. वैनगंगा भीमा कृष्णा पैनगंगा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12