General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 31 41 33 352. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? तामिळनाडू कर्नाटक मध्य प्रदेश गोवा3. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आंध्रप्रदेश गुजरात महाराष्ट्र राजस्थान4. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. औरंगाबाद सोलापूर परभणी नाशिक5. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? सिरिया दिलेले सर्व कुवैत इजिप्त6. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? द आर्क्टिक होम इन वेदाज यापैकी नाही ओरायन गीतारहस्य7. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? सातसतक यापैकी सर्व बुधभुषण नायिकाभेद8. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? कांजण्या एडस पोलिओ हिवताप9. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. मुंबई पुणे औरंगाबाद बडोदा10. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ11. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. ड्रॅगन सिंह लीली गरुड12. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? आशिया खंड आफ्रिका खंड युरोप खंड दक्षिण अमेरिका खंड13. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. तुफान अखेरचे बंड अल्ला हो अकबर झंझावात14. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा इंदिरा गांधी मदर तेरेसा किरण बेदी कमलादेवी चट्टोपाध्याय15. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? गुजरात मिझोराम मणिपूर कर्नाटक16. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? दादाभाई नौरोजी गो.कृ.गोखले महात्मा गांधी फिरोजशहा मेहता17. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. चोवीस बारा दहा पाच18. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1971 1955 1960 196619. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? थरमोमीटर ओटोस्कोप ऑक्सीमीटर स्टेथेस्कोप20. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. कृष्णा वैनगंगा भीमा पैनगंगा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12