General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? राजस्थान महाराष्ट्र गुजरात आंध्रप्रदेश2. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. पैनगंगा भीमा वैनगंगा कृष्णा3. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. अल्ला हो अकबर तुफान अखेरचे बंड झंझावात4. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? मध्य प्रदेश कर्नाटक तामिळनाडू गोवा5. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? गो.कृ.गोखले दादाभाई नौरोजी महात्मा गांधी फिरोजशहा मेहता6. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1955 1966 1971 19607. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? गीतारहस्य द आर्क्टिक होम इन वेदाज यापैकी नाही ओरायन8. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? थरमोमीटर ओटोस्कोप ऑक्सीमीटर स्टेथेस्कोप9. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? सातसतक यापैकी सर्व नायिकाभेद बुधभुषण10. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. सोलापूर औरंगाबाद नाशिक परभणी11. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. पाच बारा चोवीस दहा12. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. लीली ड्रॅगन सिंह गरुड13. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? आफ्रिका खंड युरोप खंड आशिया खंड दक्षिण अमेरिका खंड14. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ15. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? दिलेले सर्व कुवैत सिरिया इजिप्त16. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? पोलिओ कांजण्या हिवताप एडस17. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. मुंबई औरंगाबाद पुणे बडोदा18. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 41 31 35 3319. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? गुजरात मणिपूर कर्नाटक मिझोराम20. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा मदर तेरेसा कमलादेवी चट्टोपाध्याय किरण बेदी इंदिरा गांधी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12