General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? गुजरात आंध्रप्रदेश राजस्थान महाराष्ट्र2. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? ओरायन गीतारहस्य द आर्क्टिक होम इन वेदाज यापैकी नाही3. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा इंदिरा गांधी कमलादेवी चट्टोपाध्याय किरण बेदी मदर तेरेसा4. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? कर्नाटक गोवा मध्य प्रदेश तामिळनाडू5. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1971 1960 1955 19666. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? आफ्रिका खंड दक्षिण अमेरिका खंड युरोप खंड आशिया खंड7. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? थरमोमीटर ओटोस्कोप स्टेथेस्कोप ऑक्सीमीटर8. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 33 35 41 319. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? कांजण्या एडस हिवताप पोलिओ10. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. औरंगाबाद मुंबई पुणे बडोदा11. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. पाच बारा चोवीस दहा12. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. परभणी सोलापूर नाशिक औरंगाबाद13. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ14. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? बुधभुषण सातसतक यापैकी सर्व नायिकाभेद15. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? फिरोजशहा मेहता दादाभाई नौरोजी गो.कृ.गोखले महात्मा गांधी16. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? इजिप्त दिलेले सर्व सिरिया कुवैत17. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. तुफान अखेरचे बंड झंझावात अल्ला हो अकबर18. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. कृष्णा पैनगंगा भीमा वैनगंगा19. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मणिपूर मिझोराम गुजरात कर्नाटक20. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. ड्रॅगन सिंह गरुड लीली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12