General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? द आर्क्टिक होम इन वेदाज यापैकी नाही गीतारहस्य ओरायन2. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा इंदिरा गांधी किरण बेदी कमलादेवी चट्टोपाध्याय मदर तेरेसा3. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? पोलिओ हिवताप कांजण्या एडस4. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? मध्य प्रदेश कर्नाटक तामिळनाडू गोवा5. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? इजिप्त कुवैत सिरिया दिलेले सर्व6. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. पुणे बडोदा मुंबई औरंगाबाद7. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. झंझावात अल्ला हो अकबर तुफान अखेरचे बंड8. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. गरुड लीली सिंह ड्रॅगन9. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? सातसतक नायिकाभेद यापैकी सर्व बुधभुषण10. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? थरमोमीटर स्टेथेस्कोप ओटोस्कोप ऑक्सीमीटर11. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? युरोप खंड आशिया खंड आफ्रिका खंड दक्षिण अमेरिका खंड12. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 41 33 35 3113. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? गुजरात कर्नाटक मणिपूर मिझोराम14. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? राजस्थान आंध्रप्रदेश गुजरात महाराष्ट्र15. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? दादाभाई नौरोजी महात्मा गांधी गो.कृ.गोखले फिरोजशहा मेहता16. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ17. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. बारा दहा पाच चोवीस18. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. औरंगाबाद नाशिक परभणी सोलापूर19. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. वैनगंगा पैनगंगा कृष्णा भीमा20. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1966 1960 1955 1971 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12