General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? फिरोजशहा मेहता गो.कृ.गोखले दादाभाई नौरोजी महात्मा गांधी2. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. पुणे औरंगाबाद मुंबई बडोदा3. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. वैनगंगा कृष्णा भीमा पैनगंगा4. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? तामिळनाडू कर्नाटक मध्य प्रदेश गोवा5. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ6. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 35 31 33 417. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? यापैकी नाही गीतारहस्य ओरायन द आर्क्टिक होम इन वेदाज8. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? सातसतक यापैकी सर्व बुधभुषण नायिकाभेद9. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र राजस्थान आंध्रप्रदेश गुजरात10. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मिझोराम मणिपूर कर्नाटक गुजरात11. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ऑक्सीमीटर स्टेथेस्कोप ओटोस्कोप थरमोमीटर12. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? एडस पोलिओ कांजण्या हिवताप13. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा किरण बेदी इंदिरा गांधी मदर तेरेसा कमलादेवी चट्टोपाध्याय14. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. तुफान झंझावात अल्ला हो अकबर अखेरचे बंड15. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. दहा चोवीस पाच बारा16. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? दिलेले सर्व सिरिया इजिप्त कुवैत17. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1955 1960 1966 197118. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. गरुड ड्रॅगन सिंह लीली19. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? आशिया खंड आफ्रिका खंड दक्षिण अमेरिका खंड युरोप खंड20. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. परभणी औरंगाबाद सोलापूर नाशिक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12