General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ2. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र गुजरात आंध्रप्रदेश राजस्थान3. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? द आर्क्टिक होम इन वेदाज गीतारहस्य यापैकी नाही ओरायन4. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? पोलिओ हिवताप एडस कांजण्या5. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? सिरिया इजिप्त कुवैत दिलेले सर्व6. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1960 1955 1966 19717. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? गो.कृ.गोखले महात्मा गांधी फिरोजशहा मेहता दादाभाई नौरोजी8. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 41 31 33 359. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. सोलापूर औरंगाबाद नाशिक परभणी10. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? दक्षिण अमेरिका खंड युरोप खंड आशिया खंड आफ्रिका खंड11. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. भीमा कृष्णा पैनगंगा वैनगंगा12. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मणिपूर गुजरात मिझोराम कर्नाटक13. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ओटोस्कोप ऑक्सीमीटर थरमोमीटर स्टेथेस्कोप14. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. बडोदा औरंगाबाद पुणे मुंबई15. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? तामिळनाडू गोवा मध्य प्रदेश कर्नाटक16. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा मदर तेरेसा किरण बेदी इंदिरा गांधी कमलादेवी चट्टोपाध्याय17. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. अल्ला हो अकबर झंझावात तुफान अखेरचे बंड18. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. दहा बारा चोवीस पाच19. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? बुधभुषण यापैकी सर्व नायिकाभेद सातसतक20. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. ड्रॅगन लीली सिंह गरुड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12