General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21

1. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची
राष्ट्रभाषा आहे?

 
 
 
 

2. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले.

 
 
 
 

3. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा.

 
 
 
 

4. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे.

 
 
 
 

5. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ?

 
 
 
 

6. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे?

 
 
 
 

7. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे?

 
 
 
 

8. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला?

 
 
 
 

9. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

 
 
 
 

10. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे.

 
 
 
 

11. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ?

 
 
 
 

12. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ?

 
 
 
 

13. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो.

 
 
 
 

14. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती.

 
 
 
 

15. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

16. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात?

 
 
 
 

17. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ?

 
 
 
 

18. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ?

 
 
 
 

19. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे.

 
 
 
 

20. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

19 thoughts on “General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21”

Leave a Reply to Sandip chavan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now