General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? नायिकाभेद सातसतक यापैकी सर्व बुधभुषण2. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. अल्ला हो अकबर झंझावात तुफान अखेरचे बंड3. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा किरण बेदी मदर तेरेसा कमलादेवी चट्टोपाध्याय इंदिरा गांधी4. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. बारा चोवीस पाच दहा5. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 33 41 31 356. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. परभणी औरंगाबाद सोलापूर नाशिक7. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1971 1966 1955 19608. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? कुवैत सिरिया दिलेले सर्व इजिप्त9. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? ओरायन यापैकी नाही गीतारहस्य द आर्क्टिक होम इन वेदाज10. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. सिंह ड्रॅगन लीली गरुड11. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? तामिळनाडू मध्य प्रदेश गोवा कर्नाटक12. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? कांजण्या पोलिओ हिवताप एडस13. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? दादाभाई नौरोजी गो.कृ.गोखले महात्मा गांधी फिरोजशहा मेहता14. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मणिपूर गुजरात मिझोराम कर्नाटक15. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. पैनगंगा कृष्णा भीमा वैनगंगा16. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. औरंगाबाद मुंबई पुणे बडोदा17. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ऑक्सीमीटर थरमोमीटर ओटोस्कोप स्टेथेस्कोप18. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ19. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? आफ्रिका खंड दक्षिण अमेरिका खंड युरोप खंड आशिया खंड20. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? राजस्थान गुजरात महाराष्ट्र आंध्रप्रदेश Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12