General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? कर्नाटक मिझोराम मणिपूर गुजरात2. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? बुधभुषण सातसतक नायिकाभेद यापैकी सर्व3. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा इंदिरा गांधी किरण बेदी कमलादेवी चट्टोपाध्याय मदर तेरेसा4. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. ड्रॅगन सिंह लीली गरुड5. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. औरंगाबाद परभणी सोलापूर नाशिक6. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 31 41 33 357. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? कर्नाटक गोवा तामिळनाडू मध्य प्रदेश8. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? यापैकी नाही ओरायन गीतारहस्य द आर्क्टिक होम इन वेदाज9. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? इजिप्त दिलेले सर्व कुवैत सिरिया10. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. पाच दहा बारा चोवीस11. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ12. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आंध्रप्रदेश गुजरात राजस्थान महाराष्ट्र13. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? आफ्रिका खंड युरोप खंड आशिया खंड दक्षिण अमेरिका खंड14. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ऑक्सीमीटर थरमोमीटर ओटोस्कोप स्टेथेस्कोप15. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? फिरोजशहा मेहता दादाभाई नौरोजी महात्मा गांधी गो.कृ.गोखले16. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. औरंगाबाद बडोदा पुणे मुंबई17. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1971 1966 1955 196018. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. वैनगंगा पैनगंगा कृष्णा भीमा19. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. अल्ला हो अकबर झंझावात तुफान अखेरचे बंड20. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? एडस हिवताप कांजण्या पोलिओ Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12