General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? गुजरात महाराष्ट्र राजस्थान आंध्रप्रदेश2. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. औरंगाबाद परभणी नाशिक सोलापूर3. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. तुफान अखेरचे बंड अल्ला हो अकबर झंझावात4. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. वैनगंगा कृष्णा पैनगंगा भीमा5. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? कर्नाटक गुजरात मणिपूर मिझोराम6. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. पुणे मुंबई औरंगाबाद बडोदा7. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? इजिप्त सिरिया दिलेले सर्व कुवैत8. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? गोवा कर्नाटक मध्य प्रदेश तामिळनाडू9. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ10. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1971 1960 1955 196611. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? यापैकी सर्व सातसतक नायिकाभेद बुधभुषण12. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 35 41 31 3313. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ऑक्सीमीटर स्टेथेस्कोप थरमोमीटर ओटोस्कोप14. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. ड्रॅगन लीली गरुड सिंह15. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. पाच बारा दहा चोवीस16. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? फिरोजशहा मेहता दादाभाई नौरोजी गो.कृ.गोखले महात्मा गांधी17. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? पोलिओ कांजण्या एडस हिवताप18. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? यापैकी नाही गीतारहस्य द आर्क्टिक होम इन वेदाज ओरायन19. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? आफ्रिका खंड आशिया खंड युरोप खंड दक्षिण अमेरिका खंड20. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा मदर तेरेसा इंदिरा गांधी कमलादेवी चट्टोपाध्याय किरण बेदी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12