General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. गरुड ड्रॅगन लीली सिंह2. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. बडोदा औरंगाबाद मुंबई पुणे3. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1960 1955 1971 19664. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 33 35 41 315. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. औरंगाबाद नाशिक सोलापूर परभणी6. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? कुवैत सिरिया इजिप्त दिलेले सर्व7. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? हिवताप एडस कांजण्या पोलिओ8. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? ओरायन यापैकी नाही गीतारहस्य द आर्क्टिक होम इन वेदाज9. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. भीमा वैनगंगा पैनगंगा कृष्णा10. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा इंदिरा गांधी कमलादेवी चट्टोपाध्याय किरण बेदी मदर तेरेसा11. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. झंझावात अखेरचे बंड अल्ला हो अकबर तुफान12. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. दहा बारा पाच चोवीस13. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? आशिया खंड दक्षिण अमेरिका खंड युरोप खंड आफ्रिका खंड14. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? कर्नाटक मध्य प्रदेश तामिळनाडू गोवा15. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ16. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? नायिकाभेद सातसतक यापैकी सर्व बुधभुषण17. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मिझोराम मणिपूर गुजरात कर्नाटक18. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? ऑक्सीमीटर थरमोमीटर स्टेथेस्कोप ओटोस्कोप19. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? महात्मा गांधी फिरोजशहा मेहता दादाभाई नौरोजी गो.कृ.गोखले20. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? गुजरात राजस्थान आंध्रप्रदेश महाराष्ट्र Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12