General Knowledge Mix Test 21 | सामान्य ज्ञान टेस्ट 21 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/03/2024 1. बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगांमध्ये ………… या नदीचे उगमस्थान आहे. पैनगंगा भीमा कृष्णा वैनगंगा2. लोकमान्य टिळकांनी तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? द आर्क्टिक होम इन वेदाज यापैकी नाही गीतारहस्य ओरायन3. यक्षगाण हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? गुजरात मणिपूर कर्नाटक मिझोराम4. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात? आशिया खंड दक्षिण अमेरिका खंड आफ्रिका खंड युरोप खंड5. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र …………येथे 1985 साली स्थापण्यात आले. सोलापूर परभणी औरंगाबाद नाशिक6. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची राष्ट्रभाषा आहे? कुवैत दिलेले सर्व इजिप्त सिरिया7. भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात ? दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता गो.कृ.गोखले महात्मा गांधी8. पाठीच्या मणक्याची संख्या किती आहे हे पर्यायातून निवडा. 33 35 41 319. नाशिक येथे दर ………. वर्षांनी कुंभमेळा भरतो. चोवीस दहा बारा पाच10. स्पेन या देशाचे राष्ट्रचिन्ह ………. हे आहे. लीली ड्रॅगन गरुड सिंह11. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा इंदिरा गांधी मदर तेरेसा कमलादेवी चट्टोपाध्याय किरण बेदी12. महाराष्ट्र जमीन महसुल संहिता ……… सालापासून अस्तित्वात आली आहे. 1971 1960 1966 195513. दुर्गापुजा : पश्चिम बंगाल : : पोंगल : ? गोवा मध्य प्रदेश तामिळनाडू कर्नाटक14. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? थरमोमीटर स्टेथेस्कोप ओटोस्कोप ऑक्सीमीटर15. इतिहास प्रसिध्द आगाखान पॅलेस कोठे आहे ठिकाण सांगा. बडोदा पुणे औरंगाबाद मुंबई16. मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबऱ्यांचे लेखक म्हणून ना.सी.फडके प्रसिध्द होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित …….. नावाची कादंबरी लिहिली होती. अखेरचे बंड झंझावात तुफान अल्ला हो अकबर17. छ.संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? बुधभुषण नायिकाभेद सातसतक यापैकी सर्व18. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ19. पंचायत राजचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? गुजरात महाराष्ट्र आंध्रप्रदेश राजस्थान20. पुढीलपैकी कोणता रोग विषांणूपासून होत नाही ? पोलिओ एडस हिवताप कांजण्या Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19
11
PRASHANT UDAN 16/20
14/20
14
15
marks – 20/20
18
Vikas Doifode
20/20
12
12
20
20/16
4
17
12 mark sir
19
12