General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57

1. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

 
 
 
 

2. एक मुल एक वृक्ष’ ही घोषणा …..यांनी केली.

 
 
 
 

3. H ही ……….. या मूलद्रव्याची संज्ञा आहे.

 
 
 
 

4. ज्यावेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतात त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात ?

 
 
 
 

5. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते.

 
 
 
 

6. डाएट असे ……….. या देशाच्या संसद गृहाचे नाव आहे.

 
 
 
 

7. अग्यारी हे …….. बांधवांचे प्रार्थनेचे ठिकाण आहे.

 
 
 
 

8. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

9. दिल्लीची सुलतान बनणारी ……… ही पहिली एकमेव स्त्री होय

 
 
 
 

10. राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळते ?

 
 
 
 

11. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे?

 
 
 
 

12. खालील पदाला कोण शपथ देतात?
केंद्रीयमंत्री –

 
 
 
 

13. योग्य विधान निवडा.
विधान 1) वाशीम जिल्ह्याच्या उत्तरेला अकोला जिल्हा आहे.
विधान 2) वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा आहे.

 
 
 
 

14. आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

 
 
 
 

15. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वयाची किमान किती वर्ष पूर्ण झालेली असावी?

 
 
 
 

16. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते?

 
 
 
 

17. भारतात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे?

 
 
 
 

18. राजा हर्षवर्धनाचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला.

 
 
 
 

19. लोकसभा सदस्यांना त्यांच्या पदासाठी शपथ कोण देतात?

 
 
 
 

20. BCG ही ………. प्रतिबंध लस आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

21 thoughts on “General Knowledge Mix Test 57 | सामान्य ज्ञान टेस्ट 57”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now